
शालेय शिक्षणाचा नव्याने विचार होणे गरजेचे आहे असे मला वाटू लागले, त्यावेळेपासून, मी ते कसे असावे याचा विचार करत आहे. प्रचलित शिक्षण प्रणालीवर टीका करणे सोपे आहे, मात्र त्यात कसे बदल घडवायला हवे आहेत याचा विचार करून बदल सुचविण्याची प्रक्रिया कुठेही होतांना दिसत नाही. दरम्यान मी जो विचार केला तोही केव़ळ माझ्यापुरताच सीमित राहिला. म्हणून तो विचार इतरांना कळवावा, तसेच या विषयावर विधायक चर्चा व्हावी ह्या अपेक्षेने लिहीत आहे.
No comments:
Post a Comment